सांगली : अनिकेत कोथळेच्या हत्येच्या तपासाला वेग, सीआयडीकडून आरोपींची कसून चौकशी
Continues below advertisement
सांगलीच्या अनिकेत कोथळेच्या हत्या तपासाला वेग आलाय...मुख्य संशयित आरोपी युवराज कामटेसह 7 निलंबित पोलिसांची सीआयडीकडून कसून चौकशी करण्य़ात आली..युवराज कामटेंची बऱाच वेळ इन कॅमेरा चौकशी करण्य़ात आली...याप्रकरणातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही चौकशी होणार असल्याची माहिती मिळतीये...मात्र अजून वरिष्ठांपैकी कुणाची चौकशी झाली नाही..
दरम्यान गृहराज्यमंत्र्यांनीही उच्चस्तरीय बैठक घेतली...यामध्ये तुरुंगात होणारे मृत्यु रोखण्यासाठी कडक नियमावली करण्यासंदर्भात चर्चा झाली...8 नोव्हेंबरला आंबोलीच्या दरीत अनिकेतचा मृतदेह अर्धवट जळलेल्या अवस्थेत सापडला होता...