ब्रेकफास्ट न्यूज : सांगली : जिवंत रुग्णाला हॉस्पिटलने मृत ठरवलं
Continues below advertisement
जिवंत रुग्णालाच मयत ठरवण्याचा धक्कादायक प्रकार सांगलीच्या शासकीय रुग्णालयात घडला आहे. मयत झालेल्या व्यक्तीला जिवंत असलेल्या रुग्णाचं नाव दिल्याने हा प्रकार घडला. या भोंगळ कारभारामुळे जिवंत रुग्णाच्या नातेवाईकांच्या हृदयाचा ठोकाच चुकला.
Continues below advertisement