भारिप बहुजन महासंघाच्या एल्गार परिषदेला उत्तर देण्यासाठी सांगलीसह संपूर्ण राज्यभरात शिवप्रतिष्ठानतर्फे मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं.