Sangli Flood | पूरग्रस्तांना मोठ्या प्रमाणात साहित्याची अडचण | सांगली | ABP Majha
Continues below advertisement
सलग सहाव्या दिवशी सांगली आणि कोल्हापुरातली पूरस्थिती कायम आहे..पावसानं काहीशी उसंत घेतल्यानं कृष्णा नदीच्या पाणीपातळीत घट झालीय..सध्या कृष्णा नदीची पाणीपातळी ५४ फुटांवर आहे..हळूहळू पाण्याची पातळी कमी होत चाललीय. मात्र अद्याप एनडीआरएफचं बचावकार्य थांबलेलं नाहीये.. आज सकळी एनडीआरएफचं बचावकार्य सुरु झालेलं आहे.
कोल्हापुरातही पंचगंगेची पाणीपातळी हळूहळू कमी होतेय..मात्र अजूनही पाणीपातळी धोका पातळीच्या ७ ते ८ फूट वर आहे. पंचगंगेची पातळी 51. 2 फुटांवर आहे.
महापुरात संसारोपयोगी वस्तू वाहून गेल्यानं पूरग्रस्तांना मोठ्या प्रमाणात साहित्याची अडचण भासत आहे. सांगलीत पूरग्रस्तांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी..