712 सांगली : ढोबळी मिरचीच्या आंतरपिकातून भरघोस उत्पन्न, अशोक माळींची यशोगाथा
Continues below advertisement
सांगलीतल्या खंडेराजूरीच्या डॉ. अशोक माळी यांनी आंतरपीक म्हणून घेतलेल्या ढोबळी मिरचीतून लाखोंचं उत्पादन घेतलंय. व्यवसायानं डॉक्टर असूनही त्यांना शेतीची ओढ होती. याच ओढीमुळे त्यांनी आपल्या शेतात आधुनीक पद्धतीनं पिकांचं भरघोस उत्पादन घेतलं.
Continues below advertisement