सांगली : मोदी सरकारची चार वर्ष, नागरिकांना काय वाटतं?
2014 साली चाय पे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांशी चर्चा करत मोदींनी लोकांना अच्छे दिनचं स्वप्न दाखवलं आणि ते सत्तेत आले. सत्तेत येऊन आता चार वर्षे पूर्ण झाली आहेत. चौथ्या वर्षपूर्तीनिमित्त राज्यातील ठिकठिकाणच्या लोकांना मोदी सरकारच्या कामकाजाविषयी काय वाटतं हे आम्ही जाणून घेतलं. जाणून घेऊयात सांगलीकरांच्या प्रतिक्रिया