
सांगली : सोलापूरला जाताना ट्रॅव्हल्स बस उलटून तिघांचा मृत्यू
Continues below advertisement
सांगलीत कवठे महाकाळ तालुक्यातील नागज फाट्याजवळ खासगी ट्रॅव्हल्स बस उलटून तीन जणांचा जागीच मृत्यू झालाय. मृतांमध्ये दीड वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. तर 15 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. यातील काही जणांची प्रकृती गंभीर आहे.
Continues below advertisement