सांगली : काँग्रेस-राष्ट्रवादीला भगदाड, 11 आजी-माजी नगरसेवक, नगराध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश
Continues below advertisement
सांगलीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं भगदाड पडलं आहे. सांगली महापालिकेतील 11 आजी-माजी नगरसेवक आणि नगराध्यक्षांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मुंबईतील शासकीय निवास्थानी मंत्री चंद्रकांत पाटील, सुभाष देशमुख आणि खासदार संजय काका पाटील यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश झाला
Continues below advertisement