संगमनेर : कृषी पंपाचा वीज पुरवठा बंद केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचा रास्ता रोको
Continues below advertisement
कृषी पंपांना वीज पुरवठा करावा या मागणीसाठी काँग्रेसनं रास्ता रोको केला. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कृषी पंपांना वीज पुरवठा केला जात नाही, असा काँग्रेसचा आरोप आहे. त्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यात हे आंदोलन करण्यात आलं. कोल्हार ते घोटी मार्ग काँग्रेसनं काहीकाळ रोखून धरला. सरकारनं कृषी पंपांना तातडीनं वीज पुरवठा करावा अशी यावेळी आंदोलकांनी मागणी केली.
Continues below advertisement