स्पेशल रिपोर्ट : अहमदनगर : संगमनेरमधील डोंगराळ भागात हिरवाईचा साज
Continues below advertisement
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्याच्या पठार भागाकडे नेहमीच दुष्काळी भाग म्हणून ओखळला जातो. पण हाच दुष्काळ हटवण्यासाठी जलयुक्त शिवार योजनेतून काम सुरु झाली. आणि आता गावचा कायापालट कसा झाला पाहुयात
Continues below advertisement