Sand Mafia | कारवाई करुन जप्त केलेली बोट वाळूमाळमाफियांनी पळवली | रत्नागिरी | एबीपी माझा
रत्नागिरी-करजुवे परिसरात वाळूमाफियांनी दबंगगिरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. अधिकाऱ्यांनी कारवाई करुन जप्त केलेली बोट वाळू माफियांनी पळवून नेली. बोट पळवतानाचा हा व्हीडिओ व्हायरल झाला आहे.