पुणे : सणसवाडीत गोळीबार, 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू
पुण्याजवळच्या सणसवाडीमध्ये गोळीबार झाला असल्याचं कळतंय..यामध्ये गंगाराम बाबुराव दासरवड या २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे...गंगाराम हा मुळचा नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यातला आहे...
आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास गंगाराम हा दुचाकीहून जात होता, त्यावेळी अज्ञातांनी त्याचावर गोळीबार केला...सध्या पोलीस घटनास्थळावर दाखल झाले असून हल्ल्यामागंचं कारण अद्याप कळालेलं नाही.