शर्टच्या खिशात सॅमसंगच्या फोनचा स्फोट, थरकाप उडवणारा व्हिडिओ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सॅमसंग गॅलक्सी नोट 7 च्या बॅटरी फुटण्याच्या घटना समोर आल्यानंतर आता इंडोनेशियामध्ये सॅमसंगच्या फोनची बॅटरी फुटल्याची घटना घडली आहे. इतर कंपनीची बॅटरी वापरल्यामुळे ही घटना घडल्याचं सॅमसंगने म्हटलं आहे.