मुंबई : कथित ऑडिओ क्लिपप्रकरणी राधेश्याम मोपलवार यांना क्लीन चिट
Continues below advertisement
सनदी अधिकारी मोपलवारांना अखेर ऑडिओ क्लिपप्रकरणी क्लीन चिट देण्यात आली आहे. या समितीने ऑडिओ क्लिप एडीट केलेला असल्याचा अहवाल दिला आहे. कालच राज्य सरकारने अहवाल सादर केला होता.
Continues below advertisement