Chandrayaan 2 | एकादशीला यान सोडल्याने अमेरिकेची चांद्रयान मोहिम यशस्वी : संभाजी भिडे | ABP Majha

Continues below advertisement

इस्रोच्या चांद्रयान-2 मोहिमेवर शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी आपल्या आंब्याच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा अजब वक्तव्य केलं आहे. अमेरिकेने एकादशीला अवकाशात यान सोडल्यानेच त्यांना चंद्रावर स्वारी करता आली, असं हास्यास्पद विधान संभाजी भिडे यांनी केलं आहे. अमेरिकेने तब्बल 38 वेळा चंद्रावर स्वारी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना अपयश आलं होतं. त्यानंतर अमेरिकेने भारतीय कालमापन पद्धती वापरण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना यश आलं, तो दिवस एकादशीचा होता, असा दावा भिडेंनी केला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram