मुंबई: मंत्रालय नव्हे तर उंदरालय : सामना

Continues below advertisement
भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसेंनी मंत्रालयातील उंदीर घोटाळा उघडकीस आणून सरकारला चांगलेच पिंज-यात पकडले.  त्यानंतर आता सामनानंही याप्रकरणावरन सरकारवर टीका करण्याची संधी सोडली नाही. उंदीर घोटाळ्यानं फक्त सरकारी तिजोरीच कुरतडलेली नाही तर विद्यमान राजवटीच्या पारदर्शक कारभाराचे ढोलही फोडले आहेत, येथील तथाकथित स्वच्छ प्रशासनाला बिळे पडली आहेत, असा टोला सामनातून लगावण्यात आलाय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram