मुख्यमंत्र्यांविरोधात गृहखात्यातूनच षडयंत्र : 'सामना'तून शिवसेनेचा काळजीचा सल्ला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. फडणवीस यांच्याविरोधात गृहखात्यातूनच षडयंत्र रचले जात असल्याचं सामनातून म्हटलं आहे. डीएसकेप्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांच्यावरील कारवाई ही फडणवीसविरोधी गटाची चाल असल्याचं सामनातून म्हटलं आहे .