मुंबई : एक 'पगडी' राजकारण, सामनातून पवारांवर निशाणा

Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पेशवेकालीन पगडीला बाजूला सारुन फुले पगडी वापरण्याचा सल्ला दिल्यानंतर, त्यांच्यावर शिवसेनेने सामना या मुखपत्रातून तोफ डागली आहे.

शरद पवारांचं ‘पगडी’ राजकारण महाराष्ट्रासाठी घातक आहे, असं सामनात म्हटलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram