शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून उद्धव ठाकरेंनी नीरव मोदीच्या प्रकऱणावरुन भाजपवर टीकास्त्र सोडलंय.