मुंबई : चंद्राबाबूंसोबत फोनवरुन चर्चा झाल्याचं वृत्त खोटं, शिवसेनेचं 'सामना'तून स्पष्टीकरण
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पक्षाचे सर्वसर्वा चंद्राबाबू नायडू यांच्याशी फोनवरुन चर्चा झाल्याचं वृत्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फेटाळून लावलं आहे. 'सामना' या मुखपत्रातून उद्धव यांनी माध्यमांवर ताशेरे ओढले आहेत.