बॉलिवूडचा दबंग सलमान खान इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांचा गॉडफादर आहे. सलमान त्याचा बॉडीगार्ड शेराच्या मुलाला म्हणजे टायगरला बॉलिवूडमध्ये लाँच करणार असल्याची चर्चा आहे.