स्पेशल रिपोर्ट : मुंबई : खलनायकांच्या चित्रांनी रंगल्या साकीनाका पोलीस स्टेशनच्या भिंती
Continues below advertisement
असल्फा गावाला रंगवल्यानंतर 'चल रंग दे' या संस्थेनं आता साकीनाका पोलीस स्टेशन रंगवण्याची मोहीम हाती घेतली आहे. या पोलीस स्टेशनच्या भिंतीवर चक्क सगळे खलनायक अवतरले आहेत.
Continues below advertisement