मुंबई : खड्ड्यांविरोधात मनसेचं साकिनाका परिसरात आंदोलन

Continues below advertisement
बईतील खड्ड्यांच्या विरोधात साकीनाका परिसरात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. यावेळी सरकारविरोधात मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्कांत पाटील, मुंबई पालिका आयुक्त अजोय मेहता आणि महापौर विश्वनाथ महाडेश्नर यांच्या श्रद्धांजलीचे फलकही यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी झळकावले. गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळं मुंबईत खड्ड्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. यामुळं अपघाताच्या प्रमाणात वाढ होऊन अद्यापपर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. याविरोधात आता मनसे आक्रमक झाली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram