जोधपूर : शीशा उपर करो, भेदरलेल्या सैफ अली खानचा गर्दीतून काढता पाय
Continues below advertisement
सुनावणीसाठी जोधपूरमध्ये पोहोचलेल्या सैफ अली खानची चांगलीच घाबरगुंडी उडालेली पाहायला मिळाली...जमलेल्या गर्दीची माथी फिरण्याआधी काढता पाय घेण्याच्या सूचना गाडीत बसलेल्या सैफनं आपल्या ड्रायव्हरला दिल्या...
Continues below advertisement