मुंबई : सरकारच्या शेतकरी कर्जमाफीच्या योजना फसव्या : सामना

Continues below advertisement
यवतमाळमधील शेतकरी शंकर चायरे यांनी परवा आत्महत्या केल्यानंतर अजुनही त्यांच्या कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेतलेला नाही. या आत्महत्येप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गुन्हा दाखल करा या मागणीसाठी कुटुंबीय आक्रमक झाले आहेत.
आज मोठे अधिकारी त्यांच्या कुटुंबियांना भेटण्याची शक्यता आहे..राजापूरवाडी इथे राहणाऱ्या शंकर चायरे या शेतकऱ्याने शेतीचं नुकसान झाल्यामुळे जीवन संपवलं होतं. याप्रकरणी चायरे यांची मुलगी जयश्री चायरेनं मोदींविरोधात घाटंजी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.शेतकरी आत्महत्येप्रकरणी सामनातून मोदींवर काय निशाणा साधलाय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram