मुजफ्फरपूर : गरज पडली तर सैनिकांच्या आधी स्वयंसेवक सज्ज होतील : मोहन भागवत
Continues below advertisement
‘सैनिकांना देशसेवेसाठी तयार होण्यासाठी 6 ते 7 महिने लागतात. मात्र देशाला गरज पडली तर तीन दिवसात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक सज्ज होतील.’ असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे.
काल (रविवार) मुज्जफरपूर इथं आयोजित कार्यक्रमात मोहन भागवत बोलत होते. ‘संघ ही लष्करी संघटना नाही. पण देशाला गरज असेल तेव्हा सैनिकांच्या आधी आम्ही तयार होऊ.’ असंही मोहन भागवत यावेळी म्हणाले.