हिमाचल प्रदेशातील रोहतांग पासजवळ ITBPच्या जवानांनीही योग प्रात्यक्षिकं केली आहे. 1400 फूट उंचीवर आणि उणे 10 अंश सेल्सिअस तापमानात जवानांनी योगासनं सादर केली आहेत.