VIDEO | आजोबा तुम्ही लढा, रोहित पवारांची फेसबुक पोस्ट | पुणे | एबीपी माझा
पवारांचा दुसरा नातू आजोबांनी निवडणूक लढवावी म्हणून पुढे सरसावला आहे. रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट लिहून पवारांनी आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी प्रतिक्रिया दिली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीतले काही नेतेही पवारांना निर्णयाचा फेरविचार करण्याबाबत गळ घालत आहेत. त्यामुळे पवार काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं आहे.
काल, तरुणांना संधी हवी आणि एकाच घरातून तीन उमेदवार नको.. असं म्हणत पवारांनी लोकसभा निवडणुकीपासून माघार घेतली.
काल, तरुणांना संधी हवी आणि एकाच घरातून तीन उमेदवार नको.. असं म्हणत पवारांनी लोकसभा निवडणुकीपासून माघार घेतली.