रायझिंग राहुल | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा

Continues below advertisement
राहुल गांधी...कालपर्यंत देशातील सत्ताधारी या नावाची फक्त खिल्ली उडवायचे... मात्र आता याच नावाचा दरारा मोदींसह भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाला असेल. कारण देशाने राहुल गांधींच्या रायझिंगचा क्षण अनुभवला. पप्पू पप्पू म्हणून हिणवला जाणारा सगळ्यांचाच बाप ठरला. लोकसभा निवडणुका हाकेच्या अंतरावर येऊन ठेपल्या आहेत, त्यामुळे आता राहुल गांधींचा झंझावात भाजप कसा पेलणार, ते येणारा काळच ठरवेल. मात्र गांधी घराण्याचा राजकीय अस्त होणार, असं वाटत असताना, राहुल गांधींचा होणारा उदय हा नक्कीच काँग्रेससाठी आशावादी असेल.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram