मुंबई | सर्वाधिक उत्पन्न असलेल्या देशभरातील आमदारांत लोढा दुसऱ्या स्थानी
Continues below advertisement
सर्वाधिक वार्षिक उत्पन्न असलेल्या देशभरातील वीस आमदारांमध्ये महाराष्ट्रातील चौघांचा समावेश आहे. भाजप आमदार मंगलप्रभात लोढा दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांचं वार्षिक उत्पन्न 34.66 कोटी रुपये आहे. देशभरातील एकूण तीन हजार 145 आमदारांची सर्वाधिक वार्षिक उत्पन्नानुसार क्रमवारी लावण्यात आली आहे. त्यापैकी टॉप 20 आमदारांमध्ये महाराष्ट्रातील चौघांनी स्थान मिळवलं आहे.
Continues below advertisement