इस्लामाबाद : दहशतवाद्यांचा तातडीने खात्मा करा, अमेरिकेचा पाकिस्तानला पुन्हा इशारा
Continues below advertisement
पाकिस्तानात असलेल्या दहशतवाद्यांचा तातडीने खात्मा करा, असा इशारा अमेरिकेने पुन्हा एकदा दिला आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रेक्स टिलरसन पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पाकिस्तानातील नेतृत्वाला सुनावलं आहे.
Continues below advertisement