Free Education | मोफत शिक्षणाबाबत विचार करु, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचं आश्वासन | कोल्हापूर | ABP Majha
पदवीपर्यंत सर्व जातीच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण द्या या संभाजीराजेंच्या मागणीचा सकारात्मक विचार करु, असं आश्वासन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिलं.