मुंबई : 10 रुपयांची नवी नोट लवकरच चलनात, कशी असेल नवी नोट?

Continues below advertisement
रिझर्व्ह बँक लवकरच दहा रुपयांची नवी नोट चलनात आणणार आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांची स्वाक्षरी असलेली महात्मा गांधी सीरिजमधील ही नोट असेल. दहा रुपयांच्या नव्या नोटेवर कोणार्कमधील सूर्यमंदिराचं चित्र असेल.

तपकिरी रंगाच्या नव्या दहा रुपयांच्या नोटेवर आपल्या भारतीय संस्कृतीची छाप असेल. या नोटेची छपाई सध्या रिझर्व्ह बँकेकडून सुरु करण्यात आली असून लवकरच ती चलनात येणार आहे. आरबीआयने नव्या नोटेचा फोटो जारी केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram