VIDEO | कौमार्य चाचणी वैद्यकीय अभ्यासकक्रमातून वगळण्याची मागणी | वर्धा | एबीपी माझा
समाजात आजही महिलांना अनेक कुप्रथांना सामोरे जावं लागतं. त्यातीलच एक व्हर्जीनिटी टेस्ट म्हणावी लागेल. कौमार्य चाचणीच्या नावाखाली महिलांच्या मानवाधिकारांचं उल्लंघनंच केलं जात असल्याचं दिसतयं. काही समाजघटकांत आजही या चाचणीच्या नावाखाली महिलांचं शोषण होत असल्याचं प्रकार उघडकीस येत आहे.