नवी दिल्ली : फेक न्यूज दिल्यास पत्रकाराची अधिस्वीकृती रद्द
Continues below advertisement
फेक न्यूज अर्थात खोट्या बातम्या देणाऱ्या पत्रकारांवर आता कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तिसऱ्यांदा फेक न्यूज दिल्यास पत्रकाराची अधिस्वीकृती कायमस्वरुपी रद्द होणार आहे.
पहिल्यांदा फेक न्यूज दिल्यास सहा महिन्यांसाठी, दुसऱ्यांदा नियम मोडल्यास एका वर्षासाठी, तर तिसऱ्यांदा नियमाचं उल्लंघन केल्यानंतर पत्रकाराची कायमस्वरुपी अधिस्वीकृतीच रद्द करण्यात येणार आहे. फेक बातम्यांच्या वाढता आलेख पाहता केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.