Shiv Sena BJP alliance | युतीत भाजपला 155 तर शिवसेनेला 120 जागांचा फॉर्म्युला, सुत्रांची माहिती | ABP Majha

महायुतीच्या जागावाटपाचा आणखी एक नवा फॉर्म्युला समोर आलाय. भाजप-155, शिवसेना-120 आणि मित्रपक्ष-13 जागा असा महायुतीचा नवा फॉर्म्युला असण्याची शक्यता आहे. मित्रपक्षांच्या 13 जागांमध्ये काही जागांवर भाजप उमेदवार उभे राहण्याची शक्यता आहे. इतक्या लवकर युती होणार नसल्याचंही बोललं जातंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola