ग्रामपंचायतीमध्ये नक्की कोण वरचढ?
Continues below advertisement
16 जिल्ह्यातल्या 3 हजार 131 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झालाय. मात्र या निवडणुकांत नेमकी बाजी कोणी मारली हे अद्याप राज्याच्या जनतेला कळू शकलेलं नाहीय. कारण भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष आपणच आघाडीवर असल्याचा दावा करताहेत. भाजपच्या नेत्यांनी काल पत्रकार परिषद घेऊन एक हजारपेक्षा अधिक ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा केला होता. तर भाजपचा हा दावा म्हणजे गिरी तो भी टांग उपर असा प्रकार असल्याची टीका काँग्रेसनं केलीय.
Continues below advertisement