जीव गेल्यावरच मदतीची घोषणा का, रेणुका शहाणेंचा फेसबुकवरुन संताप
अंधेरीतील गोखले ब्रिजचा फुटपाथ कोसळून पाच जण जखमी झाल्याच्या घटनेवरुन अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी सरकारच्या अकार्यक्षमतेवर खरमरीत टीका केली आहे. या फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी अनेक महत्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत.