EXCLUSIVE | मीटू आणि परखड रेणूका शहाणे | मुंबई | एबीपी माझा
सिनेमा अँड टेलिव्हिजन आर्टिस्ट एसोशिएशन (सिंटा)ने मीटूच्या केसेसवर दोन्ही बाजूने चर्चा करण्यासाठी एक समिती नेमली आहे. जे कलाकार आमच्या संस्थेचं नाव खराब करतील त्यांना बेदखल केले जाईल. विनिता नंदा यांची तक्रार गंभीर होती. त्यामुळे आलोकनाथ यांना दोनदा कारणे दाखवा नोटीस दिली मात्र त्यांनी त्याला उत्तर दिले नाही त्यामुळे त्यांना बेदखल केले, असे अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले.