VIDEO | ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी यांनी बजावला मतदानाचा हक्क | मुंबई | एबीपी माझा
Continues below advertisement
जेष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी आणि काशिनाथ घाणेकर यांच्या पत्नी कांचन घाणेकर यांनी सह कुटुंब प्रभादेवीच्या आरबीआय क्वाटर्सला जाऊन मतदानाचा हक्क बजावला. सुलोचना दीदी यांनी 91 व्या वर्षी आपला हा मतदानाचा हक्क बजावत मतदानचा अधिकार हा आपला उमेदवार निवडून देण्यासाठी अत्यंत महत्वाचा असल्याचं सांगितलं.
Continues below advertisement