लवकरच 350 रुपयाचं नाणं बाजारात!
Continues below advertisement
भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच 350 रुपयांचं नाणं जारी करणार आहे. गुरु गोविंद सिंह महाराज यांच्या 350 व्या प्रकाशोत्सवाच्या निमित्ताने सामान्य नागरिकांसाठी आरबीआय ही नाणी बाजारात आणणार आहे.
ही नाणं फारच कमी कालावधीसाठी जारी केली जाणार आहेत. आरबीआयकडून अशाप्रकारची नाणी खास निमित्तासाठी जारी केली जातात.
ही नाणं फारच कमी कालावधीसाठी जारी केली जाणार आहेत. आरबीआयकडून अशाप्रकारची नाणी खास निमित्तासाठी जारी केली जातात.
Continues below advertisement