Repo Rate | रेपो रेटमध्ये कपात, कर्जदारांना ईएमआयमध्ये कसा, किती फायदा मिळू शकणार? | ABP Majha
Continues below advertisement
मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पहिली मोठी भेट दिली आहे. आरबीआयने पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये कपात केली आहे. आरबीआयच्या आढावा बैठकीत 0.25 बेस पॉईंटची कपात झाली आहे. या कपातीनंतर नवा रेपो रेट 5.75 टक्के झाला आहे. तर रिव्हर्स रेपो रेटही आता 5.75 टक्क्यांऐवजी 5.50 टक्के झाला आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात ही पहिलीच आढावा बैठक होती.
Continues below advertisement