VIDEO | #MamataVsCBI सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय योग्य : रवीशंकर | नवी दिल्ली | एबीपी माझा
पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारला सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. शारदा चिटफडं घोटाळ्याच्या चौकशीसाठी कोलकाता पोलिस आयुक्त राजीव कुमार यांना सीबीआयसमोर हजर राहण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. तर सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय योग्य असल्याचं केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे.