जळगाव : एकनाथ खडसेंकडून पवार कुटुंबीयांचं तोंडभरुन कौतुक
Continues below advertisement
माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची भाजपवरील नाराजी काही लपून राहिलेली नाही. खडसेंनी पुन्हा एकदा सरकारला घरचा आहेर दिलाय. आता सरकारच्या भरवशावर राहू नका असा सल्लाच त्यांनी शेतकऱ्यांना दिलाय. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील एका खाजगी केळी कंपनीच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात खडसे बोलत होते. यावेळी त्यांनी पवारांचं कौतुक केलंय. त्यामुळे एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादीची जवळीक वाढतेय का असा प्रश्न पडलाय.
Continues below advertisement