रत्नागिरीत कार अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू, पती गंभीर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
रत्नागिरीत नॅनो कार पुलावरुन कोरड्या नदीपात्रात पडल्यामुळे महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तिचा पती गंभीर जखमी आहे. कोल्हापूरहून रत्नागिरीला जाताना हा अपघात घडला.
रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील साखरपा भागात रविवारी पहाटे हा अपघात घडला. नॅनो कार पुलावरुन कोरड्या नदी पात्रात पडल्यामुळे 42 वर्षीय पद्मा मांगले यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे 46 वर्षीय पती महेश मांगले गंभीर जखमी झाले.