विटी दांडू... मागच्या पिढीनं सर्वाधिक खेळलेला, मात्र सध्याच्या पिढीच्या विस्मरणात गेलेला खेळ. पण हा पारंपरिक खेळ जतन करण्यासाठी कोकणातल्या मिरजोळे गावात विटी दांडूची स्पर्धा भरवण्यात आली होती.