रत्नागिरी : गुजरातमधील लँड माफियांसाठीच कोकणात रिफायनरी प्रकल्प, विनायक राऊतांचा आरोप

Continues below advertisement
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी कोकणातल्या रिफायनरी प्रकल्पाला विरोध केल्यानंतर आता खासदार विनायक राऊत यांनी देखील भाजपवर  तोफ डागलीय.. गुजरातच्या लँड माफियांच्या फायद्यासाठीच हा रिफायनरी प्रकल्प कोकणात आणल्याचा आरोप राऊत यांनी केलाय... कोकणची राख रांगोळी करुन गुजरातमध्ये रांगोळी घालणारा हा प्रकल्प असल्याचं त्यांनी म्हटलंय.. आणि या प्रकरणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं असं देखील त्यांनी म्हंटलंय.. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram