स्पेशल रिपोर्ट : रत्नागिरी : 'कॅम्प्टोरिझा इंडिका' फुले नष्ट होण्याच्या मार्गावर
आता आपण एका अशा झाडाची माहिती घेणार आहोत, ते फक्त आणि फक्त कोकणात आढळंत... 365 दिवसांपैकी फक्त आठवडाभरच या झाडाचं आयुष्य आहे... मात्र विकास कामामुळे कोकणातल्या या जैवविविधतेला आता धोका निर्माण झालाय.. पाहूयात हे झाड नक्की कोणतं आहे...