सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोवा : मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
Continues below advertisement
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरुवारी रात्री जोरदार पाऊस झाला. काही ग्रामीण भागात नद्यांच्या पाण्याची पातळी वाढून सखल भागात मोठे पाणी चढले होते. गोव्यालाही पावसानं झोड़पून काढलं. गोवा शहरातल्या गल्ल्यांना पावसामुळे साचलेल्या पाण्यामुळे नदीचं स्वरुप आल्याचं दिसलं. हवामान खात्यानं संपूर्ण गोवा राज्याला रेड अलर्ट जारी केला आहे.
Continues below advertisement