सिंधुदुर्ग : ...तर कोकणी माणूस ऐकत नाही : शरद पवार
Continues below advertisement
कोकणचा माणूस प्रेमळ आणि सरळ आहे. पण एखादी गोष्ट पटली नाही, तर तो आजिबात ऐकत नाही, असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी नाणार प्रकल्पावरुन मुख्यमंत्र्यांना सावध केलं आहे.
सिंधुदुर्गात नारायण राणे यांच्या हॉस्पिटलचं पवारांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. त्याप्रसंगी ते बोलत होते.
संपूर्ण कोकणातील अत्याधुनिक अशा लाईफटाईम हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालयाचे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पडवे गावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शरद पवार यांच्या उपस्थित उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, नारायण राणे, चंद्रकांत पाटील, सुनील तटकरे, विनोद तावडे, राम शिंदे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नारायण राणेंवर स्तुतीसुमनं उधळली.